🚨 वानवडी हद्दीतील तिघांची चॅप्टर केस प्रकरणी न्यायालयीन कोठडीत रवानगी - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, November 20, 2019

🚨 वानवडी हद्दीतील तिघांची चॅप्टर केस प्रकरणी न्यायालयीन कोठडीत रवानगी ✍ भूषण गरुड :- जुगार प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या तिघांनी योग्य व लायक हमीदार देवू नशकल्याने विशेष कार्यकारी दंडाधिकारी सुनील कलगुटकर यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहे.

🚨 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
1⃣ संजय प्रभाकर कुलकर्णी (वय 51, रा. वाडकर मळा,महंमदवाडी,पुणे) वानवडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर - 83/19 मुंबई जुगार कायदा कलम 12 अ, 368/19 मुंबई जुगार कायदा कलम 12 अ.

2⃣ गणेश माणिक तोरड (वय 23, रा. तरवडे वस्ती,महंमदवाडी,हडपसर,पुणे) वानवडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर - 489/18 मुंबई जुगार कायदा कलम 12 अ, 36/19 मुंबई जुगार कायदा कलम 12 अ, 83/19 मुंबई जुगार कायदा कलम 12 अ, 368/19 मुंबई जुगार कायदा कलम 12 अ.

3⃣ शब्बीर वजीर मुलाणी (वय 48, रा. चिंतामणीनगर,हडपसर,पुणे) वानवडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर - 3173/15 मुंबई जुगार कायदा कलम 12 अ, 488/18 मुंबई जुगार कायदा कलम 12 अ, 36/2009 मुंबई जुगार कायदा कलम 12 अ.
👆वरील गुन्ह्यातील तीन आरोपींना सीआरपीसी 110 ई.ग अन्वय चालू असलेल्या चॅप्टर केस मध्ये मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर 2019 रोजी योग्य व लायक हमीदार न दिल्याने या तिघांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

Post Bottom Ad

#

Pages