💐👌🏻तलावात आत्महत्या करणाऱ्या युवतीचे प्राण वाचवणारे पोलीस कर्मचारी सद्दाम शेख यांचा सत्कार - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 17, 2019

💐👌🏻तलावात आत्महत्या करणाऱ्या युवतीचे प्राण वाचवणारे पोलीस कर्मचारी सद्दाम शेख यांचा सत्कार


💐👌🏻तलावात आत्महत्या करण्यासाठी उडी मारलेल्या युवतीचे पोलीस कर्मचारी सद्दाम शेख यांनी प्राण वाचविले. त्यांच्या या कामगिरीचे विशेष कौतुक करून राष्ट्रवादी युवक काँगेसचे पुणे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष प्रविण माणिकशेठ दुधाने यांच्या अध्यक्षते खाली सत्कार करण्यात आला.

वारजे-माळवाडी पोलीस स्टेशचे कर्मचारी सद्दाम शेख यांनी सुट्टीवर असताना देखील, कर्तव्यदक्षपणा दाखवत युवतीचे प्राण वाचविले.

🚨 याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक कदम, हनुमंत कुडले, पोलीस कर्मचारी टीम, गणेश गोकुळे, बाळासाहेब खैरे, वारजे कर्वेनगर विकास महिला समितीच्या अलमा खान, मंगला भालेराव, रजणी पाचंगे, कल्पना खेडेकर, रत्ना तायडे, कल्पणा ससाणे, अनिता लगाडे, जयश्री खरात, जरीना खान, शामल डाळ यावेळी उपस्थित होत्या.

Post Bottom Ad

#

Pages