🔯 राशी भविष्य :- शनिवार, दिनांक - 14 डिसेंबर 2019 - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, December 14, 2019

🔯 राशी भविष्य :- शनिवार, दिनांक - 14 डिसेंबर 2019

🔯 राशी भविष्य :- शनिवार, दिनांक - 14 डिसेंबर 2019
🔯 राशी फल
1. मेष :- आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांच्या कार्यात प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजचा शुभ रंग :- पांढरा.
2. वृषभ :-  विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे, मन प्रफुल्लित राहील. लव्ह लाईफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पोटाचे विकार संभावतील. आजचा शुभ रंग :- हिरवा.
3. मिथुन :- राजकीय क्षेत्रातील लोकांना यशप्राप्त होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. विवाहीत जीवनात सुख-शांतता राहील. सकारात्मक विचारांमुळे, तुमचा आत्मविश्वास वाढेल. आध्यात्मिक विचारांमुळे, मन प्रसन्न राहील. आजचा शुभ रंग :- निळा.

4. कर्क :- कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल. बॅंकिंग आणि मार्केटिंग क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस संघर्षमय राहील. घरातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. धनलाभ होईल. आजचा शुभ रंग : पिवळा.
5. सिंह :- आजचा दिवस शुभ आहे. व्यापार आणि नोकरीत धन आगमन होईल. भगवान श्री गणेशाची पूजा करा. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. लेखन आणि कला क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. आजचा शुभ रंग :- लाल.
6. कन्या :- जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. सरकारी कामं पूर्ण होतील. नोकरीत पदोन्नती होईल. धार्मिक कार्यात व्यस्त व्हाल. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. आजचा शुभ रंग :- निळा.
7. तूळ :- तुमच्या प्रत्येक कामात यश येईल. ऑफिसमधील प्रलंबित कामं पूर्ण होतील. नवीन कामाची सुरूवात आज करू शकता. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. गरीबांना दानधर्म करा. बाहेरील पदार्थांचे सेवन केल्यामुळे, आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग :- हिरवा.
8. वृश्चिक :- लव्ह लाईफ चांगली राहील. नवीन घर खरेदी करण्यासाठी विविध योजना आखाल. एखाद्या महत्त्वाच्या कामात, मित्रांकडून तुम्हाला चांगली मदत होईल. कोर्ट-कचेरीच्या कामापासून दूर रहा. दाम्पत्यांच्या जीवनात प्रेमळ भावना निर्माण होईल. आजचा शुभ रंग :- पांढरा.
9. धनु :- विद्यार्थ्यांना शिक्षणात नवनवीन संधी उपलब्ध होतील. अनेक दिवसांपासूनची प्रलंबित कामं पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मित्रपरिवारांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. आजचा शुभ रंग :- निळा.
10. मकर :- आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी संघर्षमय राहील. समाजातील व्यक्तींशी वाद होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्या. मीडिया क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. आरोग्य निरोगी राहील. आजचा शुभ रंग :- पांढरा.
11. कुंभ :- एखाद्या नवीन कामाचा विचार कराल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. गृहस्थांचे जीवन आनंदमय राहील. पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. आजचा शुभ रंग :- नारंगी.
12. मीन :- समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. मधुमेह असलेल्या व्यक्तींना, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे, मनात चिंता सतावत राहील. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. आजचा शुभ रंग :- पिवळा.

Post Bottom Ad

#

Pages