😱 शिवशाही बसचा पाचगणी घाटात भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, December 9, 2019

😱 शिवशाही बसचा पाचगणी घाटात भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी

💁‍♂पाचगणी वरून पुण्याला येत असतांना घाटात शिवशाही बसला भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी दुपारी 1:45 वा. सुमारास घडली आहे. या अपघाताच्या घटनेत पुण्यामधिल स्वारगेट परिसरात राहणारे नागरिक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाचगणी पोलिस दाखल झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

👉स्वारगेट परिसरात राहणारे नागरिक लग्न कार्यासाठी काल पाचगणी येथे गेले होते. शिवशाही बसमधून पाचगणीवरून पुण्यात येत असतांना शिवशाही बसला घाटात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास 30 ते 35 प्रवाशी जखमी झाले आहेत. तर 3 ते 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Post Bottom Ad

#

Pages