🚨किरकोळ वादातून प्रेयसीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ब्लेडने वार करणार्या प्रियकरावर गुन्हा दाखल - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 12, 2019

🚨किरकोळ वादातून प्रेयसीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ब्लेडने वार करणार्या प्रियकरावर गुन्हा दाखल

🚨किरकोळ वादातून प्रेयसीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ब्लेडने वार करणार्या प्रियकरावर गुन्हा दाखल

आलम उर्फ सब्री आलम फरेदी (वय 28, रा. गांधी नगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मागील दीड ते दोन वर्षांपासून त्यांच्यामध्ये प्रेम संबंध असल्याने ते एकत्र राहत होते. बुधवारी दुपारी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. या वादातून आरोपी याने फिर्यादी तरुणीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तरुणीच्या हातावर, छातीवर आणि गालावर ब्लेडने वार केले. यामध्ये तरुणी जखमी झाली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages