😱चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 15, 2019

😱चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क.


😱चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क...

चहा हे जगभरातील लोकांचे आवडते पेय आहे. तरतरी येण्यासाठी, झोप उडवण्यासाठी अनेक जण चहा पित असतात. खिशाला परवडणारे आणि तरतरी आणणारे हे पेय हिंदुस्थानात सर्वाधिक प्यायले जाणारे गरम पेय आहे.
नाक्या नाक्यावर अवघ्या पाच ते सहा रुपयांना मिळणारा चहा चीनमधील एका शहरात तब्बल लाखो रुपयांत विकला जात आहे. या चहाच्या चहा पावडरची किंमत प्रती किलोमागे तब्बल 8 ते 9 कोटी रुपये आहे. एवढ्या किमतीत तर मुंबई सारख्या महागड्या शहरात दोन अलिशान घरं येतील.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 

चीन मधील वुईसन शहरात डा हॉन्ग पाओ नावाचा चहा मिळतो. तो चहा म्हणजे संजीवनी बूटीच असून हा चहा प्यायल्याने अनेक आजार दूर होतात असे बोलले जाते. तसेच या चहाचे उत्पन्न देखील कमी असल्याने हा चहा भरपूर महाग मिळतो.

Post Bottom Ad

#

Pages