🔯 राशी भविष्य :- मंगळवार दिनांक १० डिसेंबर २०१९ - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, December 10, 2019

🔯 राशी भविष्य :- मंगळवार दिनांक १० डिसेंबर २०१९
🔯 राशी फल
◼  मेष :- नोकरीत पदोन्नतीच्या संधी आहेत. अचानक प्रवासाचे योग संभवतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. दुसऱ्यांच्या मताचा आदर कराल. खर्च वाढेल मात्र पैसाही हातात खेळता राहील. आजचा शुभ रंग - निळा.
◼  वृषभ :- एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा आज मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील. आजचा  रंग शुभ - लाल.
◼  मिथुन :- राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. नोकरीत यश मिळेल. दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. आज धन आगमनाने मन प्रसन्न होईल. आजचा रंग शुभ - पिवळा.
◼  कर्क :- पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्या. काम टाळण्याचा प्रयत्न करू नका. धन लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे. दिर्घकाळापासून प्रलंबित काम पूर्ण होईल. आजचा शुभ रंग - पांढरा
◼  सिंह :- आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येणारा असेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आरोग्याबाबत हलगर्जीपणा नको. गैरसमज होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - हिरवा.
◼  कन्या :- विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूपच चांगला असेल. व्यवसायात यश प्राप्त होईल. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असेल. आजचा  रंग शुभ - पिवळा.
◼  तूळ :- विद्यार्थ्यांना करिअच्या नव्या संधी प्राप्त होतील. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्तीचा आजचा दिवस लाभदायक ठरेल. तुमचा अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. वैवाहीक जीवनात आनंद कायम राहील. आरोग्य उत्तम राहील. आजचा रंग शुभ - लाल
◼  वृश्चिक :- आज व्यवसायिकांना धनलाभ मिळेल तसेच व्यापाराच्या नव्या संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आयटी आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यक्तींना कामात अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरदार व्यक्तींना प्रगतीचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील. आजचा शुभ रंग - पांढरा.
◼  धनु :- नोकरी करणारे तरुण-तरुणी आपल्या कार्याच्या जोरावर वरिष्ठांची मनं जिंकतील. विद्यार्थी शिक्षणात यश प्राप्त करतील. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना नव्या संधी उपलब्ध होतील. आजचा शुभ रंग - निळा.
◼  मकर :- वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूपच चांगला असेल. एखादं प्रलंबित काम पूर्ण होईल. आजचा शुभ रंग - लाल.
◼  कुंभ :- मित्रांच्या मदतीने, व्यवसाय वाढीसाठी अधिक परिश्रम करण्याची अपेक्षा आहे.  रखडलेली सरकारी कामं आज होतील. आजचा शुभ रंग - पिवळा.
◼  मीन :- राजकारणातील व्यक्तींना एखाद्या वरिष्ठ नेत्यांचा आशिर्वाद प्राप्त होईल. नोकरी करणारे तरुण-तरुणी आपल्या कार्याच्या जोरावर वरिष्ठांची मनं जिंकतील. विद्यार्थी शिक्षणात यश प्राप्त करतील. आजचा शुभ रंग - पिवळा.

Post Bottom Ad

#

Pages