🚨महाराष्ट्रात सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी ८२८ व पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ जागांची भरती - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 5, 2019

🚨महाराष्ट्रात सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी ८२८ व पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ जागांची भरती


💁‍♂महाराष्ट्रात सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी ८२८ जागांची भरती जाहिरात करण्यात आली आहे. तर पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदाची भरती केली जाणार आहे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असून लगेच भरती निघाली आहे. यामुळे राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बाब आहे.


◼ राज्य राखीव पोलीस बल, गट १, पुणे – ७४ जागा
 
◼ राज्य राखीव पोलीस बल, गट २, पुणे – २९ जागा
 
◼ राज्य राखीव पोलीस बल, गट ४, नागपूर – ११७ जागा
 
◼ राज्य राखीव पोलीस बल, गट ५, दौंड – ५७ जागा
 
◼ राज्य राखीव पोलीस बल, गट ७, दौंड – ४३ जागा
 
◼ राज्य राखीव पोलीस बल, गट ११, नवी मुंबई – २७ जागा
 
◼ राज्य राखीव पोलीस बल, गट १४, औरंगाबाद – १७ जागा
 
◼ राज्य राखीव पोलीस बल, गट १५, गोंदिया – ३८ जागा
 
◼ राज्य राखीव पोलीस बल, गट १८, उदेगाव, जिल्हा अकोला – १७६ जागा
 
◼ राज्य राखीव पोलीस बल, गट १९, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव – २५० जागा

📝शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – २५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)

📃अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ डिसेंबर २०१९

📱अधिक माहितीसाठी – http://bit.ly/34FzAcR

🖥अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/2L7zcMM

Post Bottom Ad

#

Pages