🚨पुणे पोलीस आयुक्त के.वेंकटेशम यांनी दिल्या पुणेरी शैलीत मकर संक्रातीच्या शुभेच्छा💐 - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, January 15, 2020

🚨पुणे पोलीस आयुक्त के.वेंकटेशम यांनी दिल्या पुणेरी शैलीत मकर संक्रातीच्या शुभेच्छा💐


🚨पुणे पोलीस आयुक्त के.वेंकटेशम यांनी दिल्या पुणेरी शैलीत मकर संक्रातीच्या शुभेच्छा💐

पुणेकरांची पुणेरी शैली जगभर प्रसिध्द आहे. मग, या पुणेरी शैलीपासून पुणे पोलिस तरी कसे दुर राहतील. आज पुणे पोलिसांनी पुणेरी शैलीतच पुणेकरांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पुणे पोलिस सोशल मिडियावर अॅक्टीव्ह आहेत. पुणेकर आणि पुणे पोलिस यांच्यामधील गमतीशीर संवाद सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. ट्विटरवर पुणे पोलिस पुणेरी शैलीतच पुणेकरांना उत्तर देतात. पुणे पोलिसांच्या उत्तराला नेटकऱ्यांची दाद मिळत आहे. 

पुणे पोलीस आयुक्त के.वेंकटेशम यांचे पुणेरी शैलीत ट्विट...
#तीळगुळ घ्या, गोड़ बोला,
आणि कडू बोलणा-या / वागणा-या
लोकांची माहिती आम्हाला द्या.
8975283100
किंवा 100 https://t.co/4ENKpugXzb

— CP Pune City (@CPPuneCity) January 15, 2020

आज मकारसंक्रातीनिमित्त पुणे पोलिसांनी अशाच पुणेरी शैलीत पुणेकरांना शुभेच्छा दिल्या आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त के.वेंकटेशम यांनी पुणेरी शैलीतच पुणेकरांना ट्विट करुन मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत '' #तीळगुळ घ्या, गोड़ बोला, आणि कडू बोलणाऱ्या/ वागणाऱ्या लोकांची माहिती आम्हाला द्या. 8975283100 किंवा 100 असे ट्विटकरुन पुणेकरांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages