🚒पिसोळी येथील फर्निचर गोडाऊनला भीषण मोठी आग.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, January 29, 2020

🚒पिसोळी येथील फर्निचर गोडाऊनला भीषण मोठी आग..

पिसोळी येथील फर्निचर गोडाऊनला भीषण मोठी आग..

पुणे शहर कोंढवा परिसरात पहाटेच्या सुमारास पिसोळी येथील फर्निचरच्या गोडाऊन भीषण मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत लाकडी खुच्या, सोफा व अन्य साहित्य कच्चा माल जळून खाक झाला असून आर्थिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मोठ्या प्रमाणात जमलेल्या बघायचा गर्दीला बाजूला केले आग लागण्याच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनस्थळी धाव घेत जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने कॊणतीही जीवीतहानी या घटनेत झाली नाही. आग लागल्याचे अद्याप कारण समजू शकले नाही.

Post Bottom Ad

#

Pages