🚨पुणे पोलिसांचे मजेशीर ट्वीट..खान साहबच्या फॅन्सी नंबर प्लेटची मस्कारी व्हायरल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, January 30, 2020

🚨पुणे पोलिसांचे मजेशीर ट्वीट..खान साहबच्या फॅन्सी नंबर प्लेटची मस्कारी व्हायरल..

🚨पुणे पोलिसांचे मजेशीर ट्वीट..खान साहबच्या फॅन्सी नंबर प्लेटची मस्कारी व्हायरल..

पुणेरी स्टाईल आणि भाषा जरी जगभरात चर्चेत असते, तसेच पुणे पोलिसांचे ट्वीटही चर्चेत असते. पुणे पोलिसांच्या मजेशीर ट्वीट व्हायरल तर होत असतातच त्याचबरोबर त्यात एक संदेशही दिला जातो. असाच एक पुणेरी स्टाईल ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पुणे पोलिसांनी हेल्मेट न घातलेल्या 'खान साहब’च्या फॅन्सी नंबर प्लेटची मस्कारी केली. त्याचबरोबर त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यासही सांगितले.

ट्विटरवर एका युझरने पुणे पोलिसांनी टॅग कर हेल्मेट न घातलेल्या मुलाचा फोटो पोस्ट केला. यावर पुणे पोलिसांनी, 'खान साहबलाही कूलही व्हायचे आहे, हेअर स्टाईलपण दाखवायची आहे, हिरोसारखी बाईकही चालवायची आहे, पण खान साहबला वाहतुकीचे नियम पाळायचे नाहीत, असं कसं चालेल?’, अशी मजेशीर कमेंट केली.

@CPPuneCity @PuneCityTraffic


Khansaab driving without helmate and with fancy number plate. Please take necessary action.

MH 12 AS 6668

Location - signal near symbiosis College, SB Road. pic.twitter.com/NoQNaAIzAo

— IamChandra (@Chandra75615686) January 28, 2020

KHANSAAB ko cool bhi banana hai


KHANSAAB ko hairstyle bhi dikhani hai

KHANSAAB ko hero waali bike bhi chalani hai

Par KHANSAAB ko traffic rules follow nahin karne

Aise kaise chalega KHANSAAB? #RoadSafety https://t.co/HaynTVwkuo

— PUNE POLICE (@PuneCityPolice) January 29, 2020

हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी विविध मिम्स आणि कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एका युझरने यावर, 'मला हसू आवरता येत नाही आहे. कितीचा दंड भरावा लागला याला?, हे देखील ट्वीट करायला हवे होते. गरीब नवाब संपूर्ण नवाबी होत होतe आणि आता त्याची नवाबगिरी एका फोटोन निघाली बाहेर’, अशी कमेंट केली.

Sir, chava bhai ko bhi sabak sikhana chahiye.


MH12CX 7859

Null stop signal. pic.twitter.com/EqnOmuBoE2

— Majid Sayed (@majida2z) January 29, 2020


Post Bottom Ad

#

Pages