🚨 पुण्यात संचारबंदी आदेशाचा भंग करणाऱ्या १० इसमानवर गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, March 25, 2020

🚨 पुण्यात संचारबंदी आदेशाचा भंग करणाऱ्या १० इसमानवर गुन्हा दाखल..


🚨 पुण्यात संचारबंदी आदेशाचा भंग करणाऱ्या १० इसमानवगुन्हा दाखल..

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आटोक्‍यात आणण्यासाठी पुणे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना देखील मंगळवार दि.२४ रोजी रस्त्यांवर अत्यावश्यक कारण नसताना रस्त्यांवर स्वतःच्या वाहनावरून फिरत कोणाचेही ऐकण्यास तयार नसलेल्या १० इसमाना बिबवेवाडी पोलिसांनी "पोलीसी खाक्या" दाखवत ताब्यात घेत त्यांच्यावर भा.दं.वि. कलम-१८८ अन्वेय गुन्हा दाखल केला आहे.

पुणे शहरात संचारबंदी आदेशाला न जुमानता स्वतःच्या वाहना वरून फिरणारे आरोपी १) सचिन शांताराम सुतार (वय ३०) होंडा शाईन मोटर सायकल.क्र.एमएच १२ जेई ७७०२,
२) मल्लिकार्जुन लिंगराज कलशेटटी (वय २०) होंडा युनिकॉर्न मोटर सायकल नं.एमएच १२ आरडब्ल्यु ८२३५,
३) धांडुपंत हरिश्चंद्र नरवाडे (वय ३५) होंडा अॅक्टीव्हा मोटर सायकल.नं.एमएच २४ बीए ४२८२,
४) दयानंद अशोक बनसोडे (वय ३७) पॅशन मोटर सायकल.नं. एमएच १२ सीसी ०५२९,
५) केतन देवकिसन चांडक (वय २४) पल्सर मोटर सायकल.नं.एमएच १२ एमटी ३३६५,
६) शरद रावसाहेब कुंजीर (वय ३२) स्विफट डिझायर मोटारकार .क्र.एमएच १२ एफके ०२०२,
७) मिहिर विश्वास कुरुंदकर (वय २६) सुझुकी बर्गमन मोपेड क्र.एमएच १२ आर यु ३०१९,
८) अजित महादेव साळंके (वय २८) होंडा डीओ मोपेड क्रं एमएच १२ आर एच २०५७,
९) सिदधार्थ राजेश गुंड (वय २४) बुलेट क्र.एमएच १२ एनक्यु ०५८९,
१०) सचिन चंद्रकांत पडवळ (वय २५) होंडा अॅक्टीव्हा मोटर सायकल.क्र. एमएच १२ सीएन ६४७४ या १० इसमाना बिबवेवाडी पोलीसांनी ताब्यात घेत त्यांच्या विरुदध भा.दं.वि.कलम-१८८ प्रमाणे कायदेशिर दिलेल्या तक्रारी नुसार बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर मा.पोलीस सह आयुक्त यांनी पुणे शहर सोमवार दि.२३ मार्च २०२० रोजी सांयकाळी ०६.०० वाजता ते मंगळवार दि.३१ मार्च २०२० रोजी रात्री १२.०० वाजे पर्यंत कोणत्याही व्यक्तीला पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी सायकल तसेच पेट्रोलवर चालणा-या मोटार सायकल,गेअर व नॉनगेअर सर्व प्रकारचे तिनचाकी वाहने,मध्यम वजनाची वाहने,जड वाहतुकीची वाहने यांचा प्रवास व वाहतुक यासाठी मनाई केलेली असताना देखील मंगळवार दि.२४ रोजी आरोपी १) सचिन शांताराम सुतार (वय ३०) होंडा शाईन मो.सा.क्र.एमएच १२ जेई ७७०२, २) मल्लिकार्जुन लिंगराज कलशेटटी (वय २०) होंडा युनिकॉर्न मो. सा. नं.एमएच १२ आरडब्ल्यु ८२३५, ३) धांडुपंत हरिश्चंद्र नरवाडे (वय ३५) होंडा अॅक्टीव्हा मो. सा. नं.एमएच २४ बीए ४२८२, ४) दयानंद अशोक बनसोडे (वय ३७) पॅशन मो. सा. नं. एमएच १२ सीसी ०५२९, ५) केतन देवकिसन चांडक (वय २४) पल्सर मो.सा.क्र.एमएच १२ एमटी ३३६५, ६) शरद रावसाहेब कुंजीर (वय ३२) स्विफट डिझायर मोटारकार क्र एमएच १२ एफके ०२०२, ७) मिहिर विश्वास कुरुंदकर (वय २६) सुझुकी बर्गमन मोपेड क्र.एमएच १२ आर यु ३०१९, ८) अजित महादेव साळंके (वय २८) होंडा डीओ मोपेड क्रं एमएच १२ आर एच २०५७, ९) सिदधार्थ राजेश गुंड (वय २४) बुलेट क्र.एमएच १२ एनक्यु ०५८९, १०) सचिन चंद्रकांत पडवळ (वय २५) होंडा अॅक्टीव्हा मो.सा.क्र.एमएच १२ सीएन ६४७४ यांनी कोणत्याही अत्यावश्यक कारणा खेरीज स्वतःच्या वाहना वरून बिबवेवाडी पोलीस स्टेशन समोर स्वामी विवेकानंद रोड, बिबवेवाडी, पुणे येथे संचार करुन मा.पोलीस सहआयुक्त पुणे शहर यांनी रितसर जारी केलेले आदेशाची जाणुन बुजुन अवज्ञा केल्या प्रकरणी १० इसमान विरुदध भा.दं.वि. कलम-१८८ प्रमाणे बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या कायदेशिर तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

#

Pages