🚨 कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील 96 पोलिसांना कोरोनाची बाधा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 26, 2020

🚨 कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील 96 पोलिसांना कोरोनाची बाधा..


🚨 कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील 96 पोलिसांना कोरोनाची बाधा..

नागरिकांचे कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील 96 पोलिसांनी कोरोनाची बाधा झाली. सुदैवाने त्यातील सात पोलिस कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले. मात्र मुंबईत एका काॅस्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

राज्यभरात 15 अधिकारी आणि 81 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र त्यातील तीन अधिकारी व चार काॅन्सेटबल कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालेत. तर एका काॅन्सेचबलचा आज मृत्यू झाला. याशिवाय 12 अधिकारी व 76 कर्माचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

Post Bottom Ad

#

Pages